Being Reader

Read and Explore

Category: राजकारण

राजकीय घडामोडी

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जगा आणि जगू द्या, हा जर नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा. म्हणा मारू आणि मारुया. सगळ्यांना मारु. संपवून टाकुया सगळं.

वाचत राहा
जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

तेव्हा मुंबई विमानतळावर चक्क राज ठाकरे अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सदरा कुर्ता, त्यावर मोदी जॅकेट असा पेहराव राज ठाकरेंनी केला होता. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रे चक्क नऊवारी साडी नेसून आणि नाकात नथ घालून…

वाचत राहा
भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर कोण आहेत? पत्रकार की राजकीय प्रवक्ते? 50 वर्ष पत्रकारिता केलेल्या भाऊ तोरसेकरांबद्दल असा प्रश्न उपस्थित होण्याचं नेमकं कारण काय?

वाचत राहा
चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

या राज्याला दैदीप्यमान इतिहास आहे. वैभवशाली परंपरा आहे. तसंच राजकीय पार्श्वभूमीदेखील आहेच. या महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले.

वाचत राहा
‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

‘बोली से नहीं मानेगा तो गोली से मान ही जाएगा’

हा तो माणूस आहे, ज्याने विकास दुबेचा एन्काऊंटर कसा होईल, याची भविष्यवाणी केली होती. अनिल जैन यांनी लिहीलं होतं की…

वाचत राहा
मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

‘आखिर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या’ आणि ‘वाह मोदीजी वाह’, या दोन वाक्यांनी तर रमीतच्या व्हिडीओजला एक ओळखच बनवून दिली आहे.

वाचत राहा
भाजप समर्थक तुमचंही ऐकून घेत नाहीत? मग हे वाचाच…

भाजप समर्थक तुमचंही ऐकून घेत नाहीत? मग हे वाचाच…

प्रो भाजप आणि एन्टी भाजप या चर्चेतून नेमकं काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं हे सुद्धा अनेकांना कळत नाही. अशातच एक पत्र सध्या सोशल मीडियावर गाजतंय.

वाचत राहा
…मग आंबेडकरांची जय म्हणण्याचा काही उपयोग झाला का?

…मग आंबेडकरांची जय म्हणण्याचा काही उपयोग झाला का?

त्यांनी उपस्थित केले प्रश्न आजही तसेच आहेत. त्यांचं हे संपूर्ण भाषण beingreaderच्या वाचकांसाठी शब्दबद्ध करत आहोत.

वाचत राहा