Being Reader

Read and Explore

Category: काम की बात

कामाची माहिती जी करेल तुमच्या जगण्यावर परिणाम

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

आपलं असं हक्काचं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत. पण घर खरेदी करणं चांगलं की भाड्याच्या घरात राहणं जास्त चांगलं, याचा विचार अनेकदा लोक घर खरेदी करण्याआधी करत नाही.

वाचत राहा
कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

नेमकं फायद्याचं काय आहे? ओलाला गाडी लावावी की उबरला? फुल टाईम ओला-उबरचा धंदा करावा की पार्ट टाईम? लोन काढून गाडी घेऊन ओला-उबरला गाडी लावल्यानं महिन्याला किती कमाई होणार?

वाचत राहा
सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

‘मैं कविता. मैं आपको अपना पूरा नाम नहीं बता सकती. क्योंकि आप मुझे मेरे नाम के लिए नहीं देख रहे. आप मुझे मेरे जिस्म के लिए देख रहे हैं.

वाचत राहा
मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

‘आखिर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या’ आणि ‘वाह मोदीजी वाह’, या दोन वाक्यांनी तर रमीतच्या व्हिडीओजला एक ओळखच बनवून दिली आहे.

वाचत राहा