Being Reader

Read and Explore

Category: TRENDING

नेमकं चाललंय काय, हे सांगणारा ट्रेन्ड, वायरल मजा मस्ती आणि डिजीटल टॉक्स

VIDEO | सिस्टरला राखी बांधण्याची हीच खरी वेळ

VIDEO | सिस्टरला राखी बांधण्याची हीच खरी वेळ

जग कोरोनाच्या झुंजतंय. भारताची रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठते आहे. मृतांचा आकडाही भीतीदायक आहे. पण अशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे.

वाचत राहा
26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै लक्षात राहतो तो तुंबलेल्या मुंबईसाठी. मुंबईला ब्रेक लावणाऱ्या या पावसाने खोलवर जखमा केल्या. ज्याचे व्रण अजूनही कायम आहे. पण 26 जुलै या तारखेचा संबंध फक्त मुंबईच्या पावसाशी नाही. तो इतरही अनेक गोष्टींची आहे. अनेक ऐतिहासिक घटनांना 26 जुलै ही तारीख साक्षीदार आहे.

वाचत राहा
VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

गरमी नावाचं एक गाणं आहे. ओरिजनल गाण्यात हीरो वरुण धवन नाचलाय. पण पीपीई कीट घालून गरमी गाण्यावर नालचलेली डॉक्टर खरी हिरो आहे

वाचत राहा
VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

शेवटच्या ओव्हरआधी महेंद्रसिंह धोनीने एक जबरदस्त रन आऊट केला होता. पण तरिही दबाव भारतावरत होता. या अंडरप्रेशर सामन्यात रोमांचक विजय..

वाचत राहा
तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

प्रिये नावाचा एक ट्रेन्ड फेसबूक आणि ट्वीटरवर तुफान चालला. त्याच्या बातम्यासुद्धा झाल्या. हा ट्रेन्ट मुळातच आला तो…

वाचत राहा
प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

नेमकी मराठी कविता आधी आली की हिन्दी कविता, या वादात पडू नका. दोन्ही रचना आपआपल्या ठिकाणी दर्जेदार आहेत. दोघांचाही आनंद घ्या.

वाचत राहा
मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

एका वेळी चार मालगाड्या एकमेकांना जाडून 2.8 किमीची सगळ्यात मोठी मालगाडी यशस्वीरीत्या धावली आहे. या मालगाडीला शेषनाग नाव दिलं गेलं.

वाचत राहा
प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

महाजानांच्या हत्येनंतर आणि हत्येआधी अनेक गोष्टी घडल्या. अनेक प्रश्न तयार झाले. काहीचीं उत्तर मिळाली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.

वाचत राहा