Being Reader

Read and Explore

Category: एक नंबर

चित्र, कविता, सिनेमे, नाटकं, पुस्तकं, कोणत्याही कलेतली एक नंबर असणारी गोष्ट

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

गोष्ट आहे 2003-2004 साला दरम्यान. वीटी स्टेशनच्या बाहेर मॅकडोनल्डचा मोठा बॅनर लागला होता. तो बॅनर पाहून एक माणसाला प्रश्न पडला. जर विदेशातील बर्गर आपल्याकडे इतका प्रसिद्ध होऊ शकतो, तर मग आपला स्वदेशी वडापाव का नाही?

वाचत राहा
2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

पुठ्ठ्यावर असणारा हा साधासा खेळ स्मार्ट फोन मध्ये आला आणि छोट्यांपासून मोठ्यांना पुन्हा एकदा या खेळानं आपल्या प्रेमात पाडलंच. लुडो कसा खेळायचा हे तुम्हाला माहित आहेच. पण स्मार्टफोनमध्ये हा खेळ घेऊन येणाऱ्या अवलियाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

वाचत राहा
इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

पाणीपुरी कुणाला नाही आवडत. प्रशांत कुलकर्णीलाही आवडत होतीच. पाणीपुरी आवडते म्हणून काही प्रत्येकजण पाणीपुरीचं दुकान नाही ना थाटत? पण प्रशांत कुलकर्णींनी थाटलं.

वाचत राहा
‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

इरफान खानने सिनेमाकडे पाहण्याचा त्याचा एक वेगळाच दृष्टीकोन सांगितला. इरफान खान सिनेमाकडे वळला कसा, याची गोष्ट खूपच खास आहे.

वाचत राहा
प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

नेमकी मराठी कविता आधी आली की हिन्दी कविता, या वादात पडू नका. दोन्ही रचना आपआपल्या ठिकाणी दर्जेदार आहेत. दोघांचाही आनंद घ्या.

वाचत राहा