VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

VIDEO | चक्क PPE कीट घालून डॉक्टरचा डान्स

डॉक्टर रिचा नेगी. मुंबईत काम करते. ब्रूट इंडिया नावाच्या एका मीडिया एजेन्सीच्या फेसबूक पेजवर या डॉक्टरचा एक व्हिडीओ आहे. पीपीई कीट घालून नाचणारी ही यंग आणि ब्यूटीफूल डॉक्टर जबरदस्तच आहे.

टीम रिडर – गरमी नावाचं एक गाणं आहे. ओरिजनल गाण्यात हीरो वरुण धवन नाचलाय. पण पीपीई कीट घालून गरमी गाण्यावर नालचलेली डॉक्टर खरी हिरो आहे. पीपीई कीट घालून ड्यूटी करणं ही काही साधी गोष्ट नाही.

richa.negi.94 यांनी वर पोस्ट केले गुरुवार, २ जुलै, २०२०


पीपीई कीट, त्यात मास्क, आणि तासंनतास कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करणं, हे सोप्पं नाही. प्रचंड आव्हानात्मक आहे. माणूस आतून पूर्णपणे थकलेला असतो. शरीराने तो तर थकतोच. पण मनाने तो किती प्रचंड ताण-तणावाखाली असेल, याची कल्पनाही करता येऊ शकत नाही. अशावेळी डॉक्टर रिचा नेगी पीपीई कीट घालून केलेला डान्स फ्रन्ट लाईन कोविड योद्ध्यांना एक वेगळी उर्जा देऊन जातो.

ब्रूट इंडियाने एक चांगली गोष्ट केली. डॉक्टर रिचा नेगी यांच्याशी त्यांनी बातचीत केली. व्हिडीओतले डॉक्टर रिचा नेगीचे ठुमके पाहून, ही डॉक्टर आहे की डान्सर अशा प्रश्न कुणालाही पडेल. पण इतकी भारी डान्सर एक चांगली डॉक्टरही आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळे हा व्हिडीओ तर पाहायलाच हवा..

सौजन्य ब्रूट इंडिया – पाहा व्हिडीओ

Mumbai Doctor’s PPE Song & Dance

It gets hot, stifling and claustrophobic inside a PPE. But Dr. Richa Negi is dancing through the most challenging assignment of her life. 💃💃Thanks to richa.negi.94 for the footage!

Brut India यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ७ जुलै, २०२०
DOCTOR’s DAY LIVE with RJ EKTA SANDHIR

My First Ever Insta Live on DOCTOR’s DAY With The Most Beautiful RJ Ever.!! Ekta SandhirBlessed To Be Surrounded By Such Positive People..!!💕#radiomirchi #doctorsday

richa.negi.94 यांनी वर पोस्ट केले गुरुवार, २ जुलै, २०२०
#radioMirchi सोबतही मारल्या गप्पा

हेही इंटरेस्टिंग आहे...

VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

VIDEO | जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 19 रन हवे होते

No Comment

Leave a Reply