Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

बस.. दुवा मे याद रखना असं म्हणत Once Upon a Time in Mumbai या सिनेमातला अजन देवगणने साकारलेलाल सुलतान मिर्झा रिक्षावाल्यांना जामच आवडला. अनेक रिक्षावाल्यांच्या खिडकीच्या जागी सुलतानचा फोटो तुम्ही पाहिला असेलच. पण खऱ्या अर्थाने या सिनेमाच्या कथेपेक्षाही गाजले ते या सिनेमातले डायलॉग्स. रजत अरोरा या लेखकाने लिहिलेले संवाद आजही तितकेच यादगार आहेत.

1. जिन्दगी हो तो स्मगलर जैसी… सारी दुनिया राख की तरह नीचे और खुद धुए की तरह उपर

Source – RVCJ

2 रास्ते की परवाह करुंगा तो मंझिल बुरा मान जाएगी

Source – RVCJ

3 जो अपनी माँ की इज्जत नहीं करते, मै उनका बाप बनकर आता हू

Source – RVCJ

4 जिनकी मंझिले एक होती है, वो रास्तो पर ही तो मिलते है

Source – RVCJ

5 तुम्हारी बात का जवाब दे दिया, तो तुम्हाला सवाल बुरा मान जाएगा

Source – RVCJ

6 मुश्किल तो ये है की मै अभी ठीक तरह से बिगडा भी नहीं… और तुमने सुधारना शुरु कर दिया..

Source – RVCJ

7 मै हर काम पैसे के लिए नहीं करता

Source – RVCJ

8 शेर से हल चलाओगे तो किसान ते मरेगा ही

Source – RVCJ

9 कश्ती लहरों से टकराएगी.. तो ही किनारे नसीब होंगे

Source – RVCJ

10 इसे जिंन्दगी से ज्यादा अपनी जीत प्यारी है

Source – RVCJ

11 इन्सान की दुखती रग उसकी हर ताकद से बढकर होती है

Source – RVCJ

12 मै ऊन चीजों की स्मगलिंग करता हू जिनकी इजाजत सरकार नहीं देती… उन चीजों की नहीं, जिनकी इजाजत जमीर नहीं देता

Source – RVCJ

13 गुफा मे अंधेरा कितना भी हो.. किनारे पे रोशनी जरुर होती है

Source – RVCJ

14 आदमी तभी बडा बनता है, जब बडे लोग उससे मिलने का इंतेजार करे

Source – RVCJ

15 चौकीया चाहे पुलिस की हो, शहर के कमिशनर तो हम ही लोग है

Source – RVCJ

हे सगळे भारी डायलॉग लिहिणाऱ्या रजत अरोराने काही जबरदस्त सिनेमे लिहिलेत. कॅप्टन मार्वेल या इंग्रजी सिनेमाचं हिन्दी भाषांतरही रजन अरोरानेच केलंय. खाली लिहिलेल्या सिनेमांची नावं वाचाल, तर तुम्हालाही याचं आश्चर्य वाटेल, की रजन अरोरासारखा भारी माणूस आपल्याला अजून माहित नव्हता. ही आहे रजन अरोराने लिहिलेल्या काही खास सिनेमांची लिस्ट

1 टॅक्सी नंबर 9211
2 द डर्टी पिक्चर
3 बादशाहो
4 ब्लफमास्टर
5 चांदनी चौक टू चायना

हेही वाचा – आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल
हेही वाचा – ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!
हेही वाचा – इरफान खानचे फॅन असाल तर हे सिनेमे MUST WATCH
हेही वाचा – जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…
हेही वाचा – वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

हेही इंटरेस्टिंग आहे...

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

आजारी असाल तर हे सिनेमे बघा! बरं वाटेल

No Comment

Leave a Reply