TOP 10 – इरफान खानचे फॅन असाल तर हे सिनेमे MUST WATCH

TOP 10 – इरफान खानचे फॅन असाल तर हे सिनेमे MUST WATCH

वेगवेगळ्या भूमिकांनी आपल्या अभिनयाची छाप रसिक प्रेक्षकांवर सोडणाऱ्या इरफान खानने काही जबरदस्त सिनेमांत काम केली. हिन्दीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सिनेमातही इरफान खानने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. इरफान खानच्या काही TOP टेन सिनेमांची ही यादी…

01 पान सिंग तोमर (Paan Singh Tomar)

02 ब्लॅकमेल (Blackमेल)

03 लाईफ ऑफ पाय (Life Of Pi)

04 द लंचबॉक्स (THE LUNCHBOX)

05 हिन्दी मीडियम (Hindi Medium)

06 अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium)

07 पीकू (PIKU)

08 डी डे (D-Day)

09 मदारी (MADAARI)

10 करीब करीब सिंगल (Qarib Qarib Singlle)

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

No Comment

Leave a Reply