VIDEO | बुरा ना मानो! जबरदस्तीला मस्तीचं नाव कशाला देता?

VIDEO | बुरा ना मानो! जबरदस्तीला मस्तीचं नाव कशाला देता?

होळी दरवर्षी येते. दरवर्षी रंगांची उधळण होते. दरवर्षी मुलींना रंग लावण्याच्या हेतून काही टपराट पोरं टपून बसतात. अशांना एका जाहिरातीतून चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे. घडी डिटर्जंटने केलेली ही जाहिरात दरवर्षी होळीला वायरल होते. पोरींनो, तुम्हालाही जर अशा पोरांचा अनुभव आला असेल, तर हा व्हिडीओ शेअर करा, असं सांगण्याची वेळ येणारच नाही. तुम्ही तो नक्कीच शेअर कराल.

पाहा व्हिडीओ..

Ghadi Detergent – Saare Mael Dho Daalo

Let's make this Holi colourful and not ugly!Ghadi Detergent#HappyHoli #SafeHoli #SaareMaelDhoDaalo

Best Ads यांनी वर पोस्ट केले सोमवार, ९ मार्च, २०२०
Source – Facebook/Best Ads

घडीची ही जाहिरात पाहून अशी घडी कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना करुयात. पोरं असाल तर तुम्ही अशी घडी कुणावरही येणार नाही, याची काळजी घ्याल. आणि पोरी असाल तर अशा घडीला काय करायचं, हे सुद्धा ध्याना घ्या.

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

No Comment

Leave a Reply