VIDEO | बापलेकीचं नातं असतंच मुळी खास

VIDEO | बापलेकीचं नातं असतंच मुळी खास

काही जाहिराती या फक्त जाहिराती नसतात. त्यात भावनांचा कल्लोळ दडलेला असतो. अशीच एक जाहिरात आहे, एका दागिने बनवणाऱ्या प्रसिद्ध ब्रॅन्डची..

रमेश भाटकर बऱ्याच दिवसांनंतर दिसले. एका जाहिरातत त्यांनी काम केलं. भूमिका होती बापाची. नेहमीच कठोर आणि करड्या भूमिका साकारणाऱ्या रमेश भाटकर यांनी साकारलेली जाहिरातीमधील बापाची भूमिका सगळ्यांना भावून गेली. दुर्दैवानं ही जाहिरात टीव्हीवर फारशी दिसली नाही. यात रमेश भाटकरांनी एका बापाचा रोल केलाय. काही सेकंद फक्त ते स्क्रीनवर दिसतात. पण त्यातही ते भाव खावून गेलेत.

लग्नाच्या दिवशी मुलगी कायमची सासरी निघून जाते. ती लहानाचं मोठं करणं, तिचे लाड पुरवणं, हे सगळं अत्यंत आत्मीयतेनं प्रत्येक बाप आयुष्यभर आपल्या मुलीसाठी करतो. त्या बापाच्या मनाची मुलीच्या लग्नात नेमकी काय घालमेल होत असेल..?

पाहा व्हिडीओ

Tanishq – Rivaah

The bond that a father and daughter share is beautiful and beyond words. These diversified scenes of fathers giving their daughters away are just priceless.Advertiser: TanishqAgency: MullenLowe Lintas GroupProduction: Crazy Few Films#BestFathersDayAds #FathersDay

Best Ads यांनी वर पोस्ट केले शनिवार, २० जून, २०२०
Source – Facebook/Best Ads

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

No Comment

Leave a Reply