एन्काऊंटरचं धगधगतं वास्तव सांगणाऱ्या TOP 10 MOVIES

एन्काऊंटरचं धगधगतं वास्तव सांगणाऱ्या TOP 10 MOVIES

आपल्या देशात एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी एक उपमा पोलिसांमध्ये प्रचलित आहे. समाजात जे घडतं, ते आपल्या सिनेमातही दिसतं. सिनेमा समाजाचं प्रतिबिंबच असतो. एन्काऊंटरवर भाष्य करणारे हे धगधगते सिनेमा एका वेगळ्याच थाटणीचे आहेत. काही सिनेमांचा मुख्य विषय वेगळा असला, तरी त्यात दाखवण्यात आलेल्या एन्काऊंटरचा विषय प्रेक्षकांच्या मनावर खोलवर घाव करुन जातो. अशाच काही टॉप टेन सिनेमांची ही यादी..

1 अब तक छप्पन Ab Tak Chhappan

2 गंगाजल Gangaajal 

3 जय गंगाजल Jai Gangaajal

4 आर्टिकल 15 Article 15

5 सिम्बा Simmba

6 बाटला हाऊस Batla House

7 शूटआऊट ऍट लोखंडवाला Shootout At Lokhandwala 

8 शूटआऊट ऍट वडाला Shootout At Wadala 

9 शागिर्द Shagird 

10 आक्रोश Aakrosh

हेही इंटरेस्टिंग आहे...

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

Once Upon a Time in मुंबईतले यादगार डायलॉग्स

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

ज्यांना भाऊ-बहीण मानता, त्यांना हे सांगाच…

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

VIDEO | बायकोशी संवाद टाळणाऱ्या नवऱ्यांना हे पाहावंच लागतंय!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

No Comment

Leave a Reply