Being Reader

Read and Explore

आमच्याविषयी…

वाचक म्हणून असणारी भूक भागवण्याचा प्रयत्न beingreader.comच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाचक म्हणून गोष्टी, बातम्या, माहिती असं सगळं, या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. काही माहिती ती कायमस्वरुपी शब्दांच्या स्वरुपात राहायला हवी, असे काही किस्से, काही मुलाखती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. माणसं समजून घेण्याचा आणि त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न यातून होत आहे. तसंत आपल्या आजूबाजूला काय महत्त्वाचं घडतंय, हे देखील आम्ही आपल्यापर्यत पोहोचवणार आहोत.

contact.beingreader@gmail.com या e-Mail वर आम्हाला संपर्क करा.